Author: लोकहित न्यूज

उद्योगराजकीय

आमटे कृषी पत्तीन! कसर्लेकर मैदाना’त पण..?

निवडणुक लागणार की, बिन कर्जदारमुळे सोयीस्कर अदलाबदल होण्याची दाट शक्यता! तसा फॉर्म्युला सुरू असल्याची जोरदार चर्चा, तरीही लक्ष्मण कसर्लेकर म्हणतात, 

Read More
सामाजिक

प्रबोधन’मुळे सामाजिक विचारांची पेरणी!

दिवाळी अंकातून राजकारणापलीकडची वैचारिक दिवाळी , उपस्थित मान्यवरांचे मत; मराठी भाषा संवर्धनाचा एकमुखी सूर : खानापुरात ‘प्रबोधन’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

Read More
राजकीय

उत्सुकता! तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्या निवड; नव्यांची वर्णी लागणार की? जुनेच कायम राहणार!

तालुका ब्लॉक काँग्रेसचे उद्या( दि.12) संघटन सृजन अभियान; खानापूर शिवस्मारकात 10.30 वा. या कार्यकमाचे आयोजन, तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी अर्ज

Read More
राजकीय

ZP म. ए. समिती! बेळगावकरांचे भाऊ ‘शिवाजी’ जांबोटीचा ‘गड ‘ लढवण्यास तयार!

कुसमळीचे सुपुत्र शिवाजी बेळगावकर, माजी बैलुर ग्रा. पं. सदस्य, धनलक्ष्मी सोसायटीच्या माध्यमातून जांबोटी भागात चांगलाच परिचय!   कारण राजकारण –

Read More
सामाजिक

देवाचीहट्टीत ओगलेंच्या ‘पंडित वाणी’ने सर्वच विचारात!

गावच्या देवस्कीच्या जोरावर कोणावर अन्याय करू नका, पंचायत राजकारणात फार दिवस दुश्मनी ठेवू नका’चा सल्ला!    देवाचीहट्टी: लोकहित न्यूज (भाषणवाणी)

Read More
उद्योगशिक्षण-प्रशिक्षण

देवाचीहट्टीत बनले ‘ईडन गार्डन ‘ मैदान! आज पार पडले दिमाखात उद्घघाटन !

तात्कालीन ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, पत्रकार विलास कवठणकर , माजी सैनिक रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या युवकांच्या खंबीर पाठिंब्यामुळे

Read More
राजकीय

ZP,TP साठी इच्छुकांची प्रतीक्षा संपली ; जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली!

16 नोव्हेंबरपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल द्यावा लागणार; त्यानंतर लगेच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार!    बंगळूर/ बेळगांव: लोकहित न्यूज नेटवर्क 

Read More
मनोरंजन

नागरीकहो ! गायींच्या रक्षणासाठी पुढे या: एमडी सदानंद पाटील

मान येथील क्रिकेट स्पर्धेत नागरिकांना आवाहन; राज्यात 36 लाख गायींच्या रक्षणासाठी नागरिक सह्यांचे भव्य अभियान…   मान: लोकहित न्यूज (दौलत

Read More
उद्योग

समीक्षा पैलवानाचा आमटेत गौरव!

इतरांनीही आदर्श घेण्याचे आवाहन; आमटे ग्रामस्थांकडून समीक्षा उशिनकर हिचा सत्कार..   आमटे: लोकहित न्यूज (क्रीडा) कृष्णा भरणकर  जिजामाता मराठा मंडळ

Read More
शिक्षण-प्रशिक्षण

जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत समर्थ इंग्लिश स्कूलचे चारही संघ ‘एक नंबरी’ !

चारही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; बेळगाव ग्रामीण विभागातर्फे होसवंतमुरी येथील केपीएस स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी!    

Read More