उद्योगसामाजिक

जांबोटीतील निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन रामचंद्र कळेकर यांचे निधन


विज्ञान विकास विद्यालयाचे निवृत मुख्याध्यापक सुरेश कळेकर यांचे ते वडील होत…

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

जांबोटी (ता.खानापूर) येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन रामचंद्र कळळेकर गुरुजी(वय 91वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी दुःखद निधन झाले. विज्ञान विकास विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेश कळळेकर व उद्योजक रवींद्र कळळेकर यांचे ते वडील होते. उद्या शनिवार दिनांक 31/10/2026 रोजी सकाळी ठीक 8.30 वाजता जांबोटी येथे त्यांच्यावर  अंत्यसंस्कार होणार आहे


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *