उद्योगसामाजिक

राजकारण – आमटे कृषी पत्तीन बिन+ विरोध..@…


सत्ताधाऱ्यांनी गड राखला; विरोधातील बिनकर्जदार पक्के आणि कालमणीसाठी एक सामान्य एक सीट मिळण्याची दाट शक्यता…

 

–कारण -राजकरण – वृत्त विश्लेषण ( विलास कवठणकर)..

 

मित्रहो राजकारणात कोणी कुणाचा पक्का विरोधी आणि कोणी कोणाचा पक्का दोस्त नसतो, म्हणून कोणत्याही राजकारण अथवा निवडणुकीवेळी कार्यकर्त्यांनी नेत्यांशी राजकारण ताणवून धरू नये, अन्यथा स्वतःच तोंडावर पडण्याची वेळ येऊ शकते… असेच गेल्या महिनाभर तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या आमटे कृषी पत्तीनचे राजकारण झाले आहे, विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील असेच चित्र रंगले होते, ते गाजलेही बरेच! पण, ‘मी नाही त्यातली अन् कडी आतली’  या म्हणीप्रमाणे या राजकारणाचा शेवट झाला आहे. झाले असे ‘नाकापेक्षा मोती जड’ या उक्तीप्रमाणे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची बिनकर्जदार’ बाबत होवून बसली होती, तसा अंदाज लोकहित न्यूज ने आधीच बांधला होता.

तसेच झाले… कुठे तरी विरोधी लक्ष्मण कसर्लेकर यांना नडले अन् त्यांना या आत, म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. बिनकर्जदार बाबतीत विरोधी स्ट्रॉंग’च होते असे या चित्रावरून स्पष्ट होते आहे.

 

10 विरुद्ध 2 असेच चित्र होऊ शकेल?..

या राजकारणाचा कल पाहता, सत्ताधारी 10 तर विरोधी 2 असेच चित्र होऊ शकते यावर दाट शक्यता वर्तवली जावू शकते. यावरून एकच दिसून येते की, सत्ताधाऱ्यांनी गड राखला असला तरी, कमी काळात कमी तयारी करून विरोधी सत्ताधाऱ्यांवर भारी पडले असेच म्हणावे लागेल….. म्हणुनच म्हणतात राजकारणात सबकूच माप….

 

(उद्याच्या भागात सविस्तर न्यूज प्रसिद्ध करू).

 

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *