शिक्षण-प्रशिक्षण

उद्या, बुधवारी हब्बनहट्टी अंगणवाडी नूतन केंद्राचे आमदारांच्याहस्ते होणार उद्घघाटन!


चिमुकल्यांना मिळणार हक्काचे आंगण; गावकरी व भागातील नेते, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन…

 

हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

बालकल्याण खाते, जिल्हा पंचायत आणि ग्राम पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक- 110 नूतन इमारतीचे उद्घघाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते उद्या बुधवार दि.25 रोजी होणार असून, संबंधित खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी गावकरी आणि भागातील नेते,कार्यकर्त्यांनी सकाळी 11. 30 वाजता उद्धघाटनस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन, सामाजिक कार्यकर्ते शंकर गावडे यांनी केले आहे…


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *