उद्योगसामाजिक

सिंगिनकोप गायरान; मैदान आणि राखीव जागेत झालेले ‘अतिक्रमण’ हटवा!


सिंगिनकोप कन्नड – मराठी शाळेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर; समस्येचा पाठपुरावा करण्याची हमी..

 

खानापूर::लोकहित न्यूज 

सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील गायरान सर्वे नंबर 4 मध्ये 10.22 एकर ही जागा आहे. या जागेमध्ये आता हिंदू स्मशान भूमी, तलाव अणि शाळेसाठी अणि गावासाठी एक क्रिकेट मैदान आहे. मात्र, मैदान अणि राखीव जागेमध्ये अतिक्रमण झाले आहे. ते तात्काळ हटवावे या आशयाचे निवेदन, कन्नड – मराठी शाळेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी गर्लगुंजी माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील ,रामानंद पाटील, नागेश पाटील, प्रशांत कुंभार, बापूजी कुंभार, अनिरुद्ध कुंभार, परशराम पाटील, महेश पाटील,सतिश कुंभार, महादेव देसाई, अजय कुंभार,राम कुंभार,ज्ञानेश्वर तारीहाळकर,सचिन कुंभार,विशाल कुंभार ,ओमकार पाटील ,महेश पाटील, यल्लाप्पा कुंभार ,प्रथमेश कुंभार ,साहिल कुंभार ,प्रेमानंद पाटील ,श्याम तारीहाळकर, योगेश कुंभार ,शिवानंद तिरकंनवर,नयन कुंभार, बसवराज पाटील,प्रशांत कुंभार, प्रकाश कोलकार,विठ्ठल पाटील ,सागर कुंभार आदी उपस्थित होते.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *