मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!


हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळला!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तडफदार व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख…

पणजी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

हिंदी आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी पहाटे 5.20 वाजता) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले . ते 75 वर्षांचे होते. अचानक छातीत दुखत असल्याने गोवा येथील डोनापावला याठिकाणी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी पहाटे 5.20 वाजल्याच्या सुमारास पुन्हा आलेल्या झटक्याने त्यांची प्राण ज्योत मालवली. उत्तम अभिनेता, तडफदार व्यक्तिमत्व आणि तळागळातील भान असलेले सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.

 

( पुढील भागात त्यांच्याबद्दल अधिक माहिती)

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *