बेळगांव महानगरपालिका; हजेरी बुकावर राज्य उपलोकाक्तांचे प्रश्नचिन्ह,आयुक्तांसह अधिकाऱ्यांना फुटला घाम! !
महापालिकेच्या हजेरी बुकावर प्रश्नचिन्ह, कोऱ्या रेष्यांसह गोंधळ; राज्य उपलोकायुक्तांकडून अधिकारी धारेवर; दोन महिला अधिकाऱ्यांचे फोन – पेवर सापडले लाखोंचे ट्रांझेक्शन
Read More