सरस्वती लक्ष्मण हावळ यांचे निधन!
उद्या 11 वाजता राजहंसगड स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार!!
राजहंसगड: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
राजहंसगड (ता व जि बेळगांव) येथील रहिवाशी सरस्वती लक्ष्मण हावळ (वयं 75) यांचे आज सायंकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. उद्या बुधवार ( दि.14) रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर राजहंसगड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





