उद्योगसामाजिक

देवाचीहट्टीतील महादेव लक्ष्मण कालमणकर यांचे निधन!


जेष्ठ नागरिक, उत्तम शेतकरी अशी ओळख; आज सकाळी 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत…

 

देवाचीहट्टी:लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

देवाचीहट्टी येथील ज्येष्ठ नागरिक आणि उत्तम प्रगतशील शेतकरी म्हणून भागात ओळख असलेल्या महादेव लक्ष्मण कालमणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, ते 82 वर्षांचे होते. मलप्रभा सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजपा कार्यकर्ते नारायण कालमणकर यांचे ते वडील होत. आज सकाळी 10.30 वाजता देवाचीहट्टी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यांच्या पश्चात बायको, एक भाऊ दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे, पंनतवंडे असा परिवार आहे… लोकहित न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *