राजकीय

तालुका भाजपचे ‘सुरेख नेतृत्व’ सुरेश देसाई!


जिल्हा ग्रामीण प्रभारी भाजप मंडळ; राज्य वन कार्यकारिणी माजी सदस्य, निट्टूरचे सुपुत्र! 

 

निट्टूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

नेता कसा असावा, उत्तम वकृत्व, शोभदारपणा तसेच सुरेख नेतृत्व’ गुण संपन्न नेता म्हणून बेळगांव भाजप ग्रामीण मंडळचे प्रभारी तथा राज्य वनखाते माजी कार्यकारिणी सदस्य राहिलेले खानापूर तालुका भाजप नेते श्री सुरेश देसाई यांची ओळख आहे. आज त्यांचा आनंदाचा अर्थात वाढदिवस आहे, त्यानिमित राज्य जिल्हा आणि तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. लोकहित न्यूज तर्फे श्री सुरेश देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तालुका दिग्गज नेत्यांमध्ये त्यांची होते गणना ! 

जेंव्हा तालुकास्तरीय भाजप नेत्यांची चर्चा होते, त्यावेळी हमखास श्री सुरेश देसाई यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते, कमी काळात तालुका आणि जिल्ह्यात आपली छबी निर्माण करणारे नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते, असे हे व्यक्तिमत्व आहे.

 

आज तालुक्यात साजरा होणार वाढदिवसाचा मोठा उत्साह…

तालुका जिल्हा आणि राज्यातून सुरेश देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आज खानापुरात आमदार, माजी आमदार वरिष्ठ नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात वाढदिवसाचा उत्साह साजरा होणार आहे…

    


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *