राजकीय

तालुका ब्लॉक काँग्रेसची मंगळवारी रायगड’वर बैठक


ZP, TP संदर्भात माजी आमदार तथा एआयसीसी सचिन डॉ अंजली निंबाळकर यांनी बोलावली !

 

खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

तालुक्यातील जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात तसेच उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी  (दि.13) माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर यांनी तालुका ब्लॉक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी बैठक बोलावली आहे. माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या दुर्गानगर येथील ‘रायगड’ या निवास्थानी सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. तरी पक्षाच्या सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी केले आहे.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *